Monthly Archives: December 2009

शब्दांवाचुन तुला कळावे

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना , असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक , जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे , समय सरावा

Posted in Songs

शिव वंदना

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया

Posted in Songs

सागरा, प्राण तळमळला …

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन विश्र्वसलो या तव

Posted in Songs

विठ्ठला, तू वेडा कुंभार

विठ्ठला, तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥ माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळशी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥ घटाघटाचे रूप

Posted in Songs

i gonna miss my college days—-

(kab milnge naa jane hum yaaron fir se sabhi laut kar ab naa aayege woh masti bhare din kabhi ho dil ye apna kahe ki ae doston)-2 (i am really gonna miss this place i am gonna miss my college

Tagged with:
Posted in Songs